“मी लग्न केल्यापासून…”, नवऱ्याबरोबर घटस्फोट घेण्यावरुन नेहा कक्करचे पाहिल्यांदाच भाष्य, म्हणाली, “खूप वाईट वाटतं कारण…”
बॉलिवूडमधील काही लोकप्रिय गायिकांपैकी एक म्हणजे नेहा कक्कर. अनेक हिट्स गाणी गात नेहा सध्याच्या तरुणाईच्या गळ्यातली ताईत बनली आहे. आपल्या ...