“स्विगी तुमच्या डिलिव्हरी बॉयला मी मारलंच कारण…”, स्विगी डिलिव्हरी बॉयवर भडकला रोनित रॉय, इलेक्ट्रिक वाहनावरुन वाद, म्हणाला, “जीवाची पर्वा…”
आपल्या गंभीर तसेच सशक्त भूमिकांनी हिंदी टेलिव्हिजनचा पडदा गाजवणारा अभिनेता म्हणजे रोनित रॉय. आपल्या अनोख्या व हटके भूमिकांनी रोनितने कायमच ...