“खूप रट्याळ आणि…”, ‘सातव्या मुलीची…’ची मालिका प्रेक्षकांना पाहवेना; नेत्रा दिसत नसल्यामुळे हैराण, ट्वीस्ट पाहून म्हणाले, “नेत्राला…”
झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका गेले काही दिवस प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेतील रहस्यमय कथानकामुळे ...