सुप्रसिद्ध अभिनेत्रीची कर्करोगाशी झुंज, बिकट अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये भरती, मरण नको म्हणत शेअर केली पोस्ट, म्हणाली, “तुम्ही माझ्यासाठी…”
‘सर्व्हायकल कॅन्सर’, पूनम पांडेच्या निधनाच्या खोट्या वृत्तामुळे हा शब्द अनेकांच्या ओळखीचा झाला आहे. ‘सर्व्हायकल कॅन्सर’ म्हणजेच गर्भाशयाच्या कर्करोगाच्या जनजागृतीसाठी तिने ...