असा पार पडला ‘भागो मोहन प्यारे‘ फेम अभिनेत्रीच्या लेकाचा बारसा, नावाचा खास अर्थ सांगत शेअर केला फोटो
झी मराठी वाहिनीवरील ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सरिता मेहेंदळे. या मालिकेत तिने भूताची भूमिका साकारली ...