लेक असावा तर असा! संतोष जुवेकरने आई-वडिलांसाठी घेतली नवीन कार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
‘मोरया’, ‘झेंडा’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटातून अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा कलाकार म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर. नानाविध भूमिका साकारत ...