सासूने जे ऐकवलं तेच नवऱ्यानेही सुनावलं, अंकिता लोखंडेचं वैवाहिक आयुष्य वादात, म्हणाला, “मुन्नवरला मिठी मारते अन्…”
‘बिग बॉस १७’शोला इतर सीझनप्रमाणेच प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. घरातील सदस्यांची भांडणं, नाती विशेष चर्चेत आली आहेत. त्यापैकी एक ...