“आपल्या उंचीला आल्या अन्…”, ‘आई कुठे…’ फेम मधुराणी प्रभुलकरने केलेली पोस्ट लक्षवेधी, खास फोटो शेअर करत म्हणाली, “बघता बघता…”
छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर. मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी ...