खास डेकोरेशन, पारंपरिक लूक अन्…; पाठकबाई-राणादाचं पहिल्या मकरसंक्रांतीचं सेलिब्रेशन ठरलं लक्षवेधी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली जोडी म्हणजे अभिनेत्री अक्षया देवधर व अभिनेता हार्दिक जोशी. ...