“लग्नानंतर माझ्या सासरवाडीमध्ये…”, मकरंद अनासपुरेंनी सांगितली त्यांची लव्हस्टोरी, म्हणाले, “चाळीत राहत असताना…”
आपल्या विनोदाच्या अनोख्या बाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे. नाटक, मालिका, चित्रपट व वेबसीरिज अशा अनेक माध्यमांमध्ये ...
