‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’मधील बाळूमामांची भूमिका साकारणाऱ्या सुमित पुसावळेने सोडली मालिका, आता नव्या कलाकाराची एन्ट्री
कलर्स वहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेने गेले अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. बाळूमामांचे भक्त महाराष्ट्रभर असल्याने त्यांच्या ...