पितळेची भांडी, हाताने विणलेल्या वस्तू अन्…; पूजा सावंतच्या लग्नातील रुखवत तुम्ही पाहिलात का?, अगदी साध्या पण सुंदर वस्तूंनी वेधलं लक्ष
सध्या मनोरंजन सृष्टीत सर्वत्र लग्नाचा माहोल सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलरफूल अभिनेत्री पूजा सावंत ही नुकतीच सिद्धेश ...