मोठा निर्णय! अभिनय क्षेत्राला रामराम करत थलपती विजयची राजकारणात एण्ट्री, स्वत:च्या पक्षाची केली स्थापना
मनोरंजन सृष्टीतील सर्वांसाठी ‘लाइट्स, कॅमेरा अँड अॅक्शन’ हे तीन शब्द अगदीच महत्त्वाचे आहेत. पण दक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी ‘लाइट्स, कॅमेरा, अॅक्शन अँड ...