सफाई कर्मचाऱ्याचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत जितेंद्र जोशीने प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला, “अशी असंख्य माणसं…”
देश उभारणी वा देशाच्या विकासकामांत सैनिक, डॉक्टर, इंजिनीअर, वकील यांचे जितके योगदान असते. तितकेच या देशात काम करणारा मजुर, कामगार, ...