लग्नाला वर्ष होण्याआधीच दलजीत कौरच्या दूसरा संसार मोडणार? सोशल मीडियावरील नवऱ्याबरोबरचे फोटो डिलीट केल्यामुळे घटस्फोटांच्या चर्चांना उधाण
गेल्या काही दिवसांत मनोरंजन सृष्टीत अनेक घडामोडी घडत असतानाचे पाहायला मिळत आहेत. कुणी आपल्या जोडीदाराबरोबर त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करत ...