“बाळाच्या मानेला…”, देबिना-गुरमीतने मुलाला उलटं लटकवताच नेटकऱ्यानी सुनावलं, व्हिडीओ पाहून म्हणाले, “खेळणं नाही तुम्ही…”
‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध जोडी म्हणजेच अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि अभिनेता गुरमीत चौधरी. देबिना व गुरमीत ...