विजय सेतुपतीबरोबर काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन, दारुच्या पैशांसाठी लेकाने बेदम मारहाण केली अन्…; धक्कादायक प्रकार समोर
दक्षिण सिनेविश्वातून नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्रीला त्यांच्या मुलाने दारूसाठी मारहाण केली असून या मारहाणीत अभिनेत्रीचा ...