वडील, बहिण, भाचीने दिल्या वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा, मात्र बायकोने फिरवली पाठ, ऐश्वर्या-अभिषेक बच्चनमध्ये पुन्हा बिनसलं?
आज ५ जानेवारी २०२४, बॉलिवूड मनोरंजनसृष्टीतील अभिनेता अभिषेक बच्चनचा वाढदिवस. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे कुटुंबीय, कलाविश्वातील कलाकार मंडळी तसेच त्याच्या ...