कपड्यावरुन झालेल्या टीकांनंतर आयरा खानची प्रतिक्रिया, नवऱ्याचा फोटो शेअर करत म्हणाली, “तुमच्या ट्रोलिंगमुळे तो आता…”
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान ही विवाहबंधनात अडकली. बॉयफ्रेंड नूपुर शिखरेबरोबर तिने आपली विवाहगांठ बांधली. ...