आदित्य नारायणच्या ‘त्या’ कृतीमागील सत्य आलं समोर, मॅनेजरने खुलासा करत म्हटलं “सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण…”
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा आदित्य ...