…अन् तो सीन शूट करत असताना अंगावरील कपड्यांनी घेतला पेट, अशोक शिंदेंनी सांगितला ‘तो’ भयावह प्रसंग, म्हणाले, “आगीच्या झळा…”
मराठी नाटक व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे एव्हरग्रीन अभिनेते म्हणजे अशोक शिंदे, नाटक, चित्रपटांमधून अशोक शिंदे यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन ...