“सुशांत व तुझ्या नात्यामुळे मला त्रास झाला अन्…”, विकीने अंकिताच्या कुटुंबाला केलेली मदतही काढून दाखवली, म्हणाला “श्रीमंत जावयासारखा…”
‘बिग बॉस’चे यंदाचे १७ वे पर्व अनेक कारणांवरुन चर्चेत राहिलं. याचे एकमेव कारण म्हणजे अंकिता लोखंडे व पती विकी जैन. ...