“कॅन्सरसारख्या आजाराची चेष्टा…”, पूनम पांडेच्या मृत्यूच्या खोट्या बातमीवर मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “बहिष्कार टाकावा अन्…”
मनोरंजन विश्वातील अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडे ही अगोदर तिच्या निधनाच्या बातमीमुळे चर्चेत आली होती. त्यानंतर काल तिने तिच्या जिवंत ...