अशी ही लव्हस्टोरी! ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त अतुल परचुरेंनी पत्नीबद्दल व्यक्त केली प्रेमभावना, म्हणाले, “सोनियाशी लग्न करणं…”
जगभरात आजचा १४ फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा अर्थात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी जोड्या आपले जोडीदारावरील ...