शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आलिया भोगासी…”, निक्कीने वर्षा उसगांवकरांची अक्कल, माज काढल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा टोला नक्की कोणाला?, पोस्ट व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 1, 2024 | 8:34 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi ex contestant Utkarsh Shinde shared a post related to Nikki Tamboli and Varsha Usangavkar.

"आलिया भोगासी...", निक्कीने वर्षा उसगांवकरांची अक्कल, माज काढल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्यानेचा टोला नक्की कोणाला?, पोस्ट व्हायरल

‘बिग बॉस’ मराठीच्या नवीन पर्वाचे बिगुल वाजले असून यंदाच्या नवीन पर्वाची सुरुवात अगदी धमाकेदार झाली आहे. यंदाच्या सीझनमध्ये दमदार स्पर्धकांचा सहभाग आहे. यंदाच्या सीझनचं होस्टिंग रितेश देशमुख करत आहे. रितेश देशमुखने ‘बिग बॉस’च्या नवीन पर्वात स्पर्धक म्हणून कोण सहभागी होणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात नेते, अभिनेते, कीर्तनकार व सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अशा एकूण सोळा स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. घरातील सहभागी स्पर्धकांवर चाहत्यांसह कलाकार मंडळीदेखील व्यक्त होत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या नवीन  पर्वावर टिप्पणी करणाऱ्या कलाकारांपैकी उत्कर्ष शिंदे हा एक आहे. ‘बिग बॉस मराठी’चा माजी स्पर्धक उत्कर्ष शिंदे ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या भागापासून त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. अशातच त्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे जी चर्चेत आली आहे. ‘बिग बॉस  मराठी’चा माजी स्पर्धक उत्कर्ष शिंदेने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये वर्षा उसगांवकर व निक्की तांबोळी यांचा फोटो पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Video : निक्की तांबोळी व कोकण हार्टेड गर्लमध्ये तुफान राडा, दोघींनीही एकमेकींना ढकललं अन्…; मारामारीचा व्हिडीओ व्हायरल

वर्षाताई व निक्की तांबोळी यांच्या फोटोसह उत्कर्ष शिंदेने “आलिया भोगासी असावे सादर” असं म्हटलं आहे. उत्कर्ष शिंदेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण या पोस्टद्वारे त्याने नक्की कुणावर निशाणा साधला आहे कळू शकत नाही. ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण हे पहिल्याच दिवसापासून वादाचे बनले आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून निक्की व वर्षा यांच्यात भांडणं होत आहेत.

आणखी वाचा – Video : परदेशात भारतीय संस्कृती व परंपरांचे दर्शन, आदेश बांदेकर भारावले, व्हिडीओ व्हायरल

वर्षा व निक्की यांच्यातील भांडणात निक्की वारंवार वर्षाताईंना टार्गेट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षा-निक्की यांच्या भांडणात निक्की वर्षाताईंना वरचढ ठरत आहे. त्यामुळे आता उत्कर्ष शिंदेने त्याच्या या पोस्टद्वारे नक्की कुणावर निशाणा साधला आहे हे कळू शकत नाही.             

Tags: BBigg Boss Marathi New Seasonnikki tamboliutkarsh shindevarsha usgaonkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Updates

पहिल्याच आठवड्यात 'बिग बॉस मराठी'च्या घरातील 'हे' स्पर्धक नॉमिनेट, कोण घराबाहेर पडणार?, टिकून राहण्यासाठी हाणामारी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.