‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मलिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
Source:instagram
या मालिकेतून घराघरात पोहोचणारा अभिनेता म्हणजे ऋषिकेश शेलार.
Source:instagram
या मालिकेत तो अधिपती ही भूमिका साकारत आहे.
Source:instagram
त्याने या अगोदर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत अप्रतिम भूमिका साकारली होती.
Source:instagram
मालिकेत सध्या लगीनघाई सुरू झाली आहे.
Source:instagram
नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये साखरपुड्याचा सोहळा सुरू झाला आहे.
Source:instagram
त्यात अधिपतीच्या लूकचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Source:instagram