‘झी मराठी’ वाहिनीवरील बऱ्याच मालिका प्रेक्षकांचे मनं जिंकत आहेत.
Source:instagram
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील नेत्रा व रुपाली यांचा वेगळा असा चाहतावर्ग आहे.
Source:instagram
तर दुसरी ‘मालिका सारं काही तिच्यासाठी’ मालिकेलाही तितकंच प्रेम मिळत आहे.
Source:instagram
मालिकेतील प्रमुख भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्रींचा हटके अंदाज पाहायला मिळाला.
Source:instagram
व्हिडीओ शेअर करत ‘ जेव्हा ३ डोंबिवलीकन्या डोबिंवलीमध्ये एकत्र येतात’ असं कॅप्शन दिलं.
Source:instagram