झाकीर हुसैन यांना 'उस्ताद' ही उपाधी कोणी दिली?
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचे काल रात्री उशिरा हृदयविकाराने निधन झाले
झाकीर यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पासरली होती
झाकीर यांना 37 व्या वर्षी ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते
सर्वात कमी वयात ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळवलेल्यांपैकी ते एक होते
झाकीर यांना ‘उस्ताद झाकीर हुसैन’ असेही संबोधले जात असते
पण त्यांना उस्ताद ही उपाधी कोणी दिली? हे जाणून घेऊया
माहितीनुसार, पंडित रवीशंकर यांनी झाकीर यांना उस्ताद म्हणून संबोधले होते