कोणता बॉलिवूड कलाकार सुरक्षेसाठी किती पैसे देतो?

मिळालेल्या माहितीनुसार कलाकर सुरक्षारक्षकांवर कीती पैसे खर्च करतात? ते जाणून घेऊया

सलमान खान – 2 कोटी रुपये

आमिर खान – 2 कोटी रुपये

अमिताभ बच्चन – 1.5 कोटी रुपये

अनुष्का शर्मा-विराट कोहली – 1.2 कोटी रुपये

दीपिका पदुकोण – 80 लाख रुपये