अमिताभ बच्चन नाही तर 'हा' कलाकार अधिक कर भरतो? 

२०२४ वर्ष संपायला आता केवळ एक महिना बाकी आहे

या वर्षात कोणत्या अभिनेत्याने किती कर भरला? ते आता  जाणून घेऊया

शाहरुख खान : ९२ कोटी रुपये

विजय थलापती : ८० कोटी रुपये

सलमान खान : ७५ कोटी रुपये

अमिताभ बच्चन : ७१ कोटी रुपये

अजय देवगण : ४२ कोटी रुपये

रणबीर कपूर : ३६ कोटी रुपये

हृतिक रोशन : २८ कोटी रुपये