‘मिर्झापूर’च्या दोन्ही सिजनला प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळाला.
Source:instagram
आता प्रेक्षक पुढच्या सीजनच्या प्रतिक्षेत होते. त्याबद्दल अपडेट आली आहे.
Source:instagram
‘सीजन ३’ची शुटिंग पूर्ण झाली असून पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरु आहे.
Source:instagram
तिसरा भाग पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला आणण्याची चर्चा होत आहे.
Source:instagram
तिसरा भाग पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला आणण्याची चर्चा होत आहे.
‘मिर्झापूर’मध्ये रॉबिनची भूमिका साकारणारा प्रियांशू पानुलीने ही माहिती दिली.
Source:instagram