‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील छोटी कलाकार स्वरा उर्फ स्वराज म्हणजेच अवनी बरीच लोकप्रिय आहे

Source:@avni/instagram

ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात

Source:@avni/instagram

अवनीने नुकतेच आपल्या १०व्या वाढदिवसानिमित्त फोटो शुट केला आहे

Source:@avni/instagram

हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

Source:@avni/instagram

फोटोला तिच्या चाहत्यांकडून बरेच प्रेम मिळत आहे

Source:@avni/instagram

त्यात तिने सुंदर गुलाबी रंगाचा वनपीस घातला आहे

Source:@avni/instagram