विविध भूमिका साकारत अभिनेत्री सुप्रिया पाठारेंनी प्रेक्षकांची मनं जिंकली

Source:Instagram/account

सध्या त्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेमुळे चांगल्याच चर्चेत आहेत

Source:Instagram/account

नुकतच त्यांच्या मुलाने फूड इंडस्ट्रीतत पदार्पण केलं

Source:Instagram/account

मिहिर पाठारेने ठाण्यात ‘मharaj पावभाजी’ हे हॉटेल सुरु केलं

Source:Instagram/account

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतील कलाकरांनी हॉटेलला भेट दिली

Source:Instagram/account

याचा फोटो अभिनेता अभिजीत खांडकेकरने सोशल मीडियावर शेअर केला

Source:Instagram/account

‘अप्रतिम चव’ म्हणत सुप्रिया व मिहीर यांनाही त्याने दॅग केलं आहे

Source:Instagram/account