‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Source:instagram

त्यातील अधिपती व अक्षरा यांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे.

Source:instagram

या मालिकेत सध्या अक्षरा व अधिपती यांची लगीनघाई सुरू झाली आहे.

Source:instagram

नुकताच साखरपुड्याचा विशेष सप्ताह सुरु होत आहे.

Source:instagram

या समारंभाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Source:instagram

प्रेक्षकांनीही कमेंट करत फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Source:instagram