‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून अक्षरा या भूमिकेतून शिवानी घराघरात पोहोचली.
Source:instagram
शिवानीने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली.
Source:instagram
ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
Source:instagram
नुकतेच तिने पोपटीसाडीमध्ये सिंपल लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
Source:instagram
सोशल मीडियावर त्यांची सध्या बरीच चर्चा सुरू आहे.
Source:instagram