‘तुला शिकवीन चांगला धडा’ या मालिका कमी वेळातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
Source:instagram
मालिकेतील अधिपती व अक्षराच्या जोडीला प्रेक्षकांचं बरंच प्रेम मिळत आहे.
Source:instagram
अधिपतीची भूमिका अभिनेता हृषिकेश शेलार साकारताना दिसत आहेत.
Source:instagram
त्याची खऱ्या आयुष्यातील पत्नी स्नेहा काटे-शेलार ही देखील उत्तम अभिनेत्री आहे.
Source:instagram
तिने ‘एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर’ मालिकेसह इतरही महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.
Source:instagram