२०२४ या वर्षात 'या' कलाकारांच्या घरी झालं चिमुकल्यांचे आगमन   

२०२४ हे वर्ष अनेक कलाकारांसाठी खूप भाग्यवान ठरले आहे

बॉलिवूडमधील काही कलाकारांच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे

विराट कोहली- अनुष्का शर्मा : १५ फेब्रुवारी रोजी मुलाला जन्म दिला. त्याचे नाव अकाय असे ठेवण्यात आले

दीपिका पदुकोण -रणवीर सिंह : ८ सप्टेंबर रोजी त्यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले. तिचे नाव दुआ असे ठेवण्यात आले

ऋचा चढ्ढा व अली फजल : १६ जुलै रोजी यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले. मुलीचे नाव जुनैरा  ठेवण्यात आले

वरुण धवन-नताशा दलाल : वरुण व नताशा यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले. मुलीचे नाव लारा असे ठेवले आहे

विक्रांत मेस्सी- शीतल ठाकूर : ७ फेब्रुवारी रोजी मुलाला जन्म दिला.