हे चित्रपट कुटुंबियांबरोबर
बघणं टाळा
Source : Instagram
बॉलिवूडमध्ये अनेक विषयांच्या चित्रपटांची निर्मिती केली
जाते
Source : Instagram
पण असेही काही चित्रपट आहेत जे कुटुंबासमवेत पाहू शकत नाही
Source : Instagram
मर्डर- मल्लिका शेरावत, इमरान हाशमी यांची मुख्य भूमिका आहे. यामध्ये अनेक Adult scene दाखवण्यात आले आहेत
Source : Instagram
ग्रँड मस्ती- विवेक ओबेरॉय, आफताब शिवदासानी व रितेश देशमुख यांची मुख्य भूमिका आहे. यामध्येही अधिक अडल्ट कंटेन्ट दाखवण्यात आला आहे
Source : Instagram
जिस्म – या चित्रपटात बिपाशा बासु व जॉन अब्राहम यांचीदेखील केमेस्ट्री पाहायला मिळते
Source : Instagram