टिव्ही अभिनेत्री ज्यांनी छोट्या पडद्यावर आदर्श सुनं म्हणून प्रसिद्ध झाल्या. पण खऱ्या आयुष्यात त्या अविवाहीत आहेत.
Source:instagram
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील अक्षरा म्हणजेच हिना खानने अजूनही लग्न केलेलं नाही.
Source:instagram
‘बडे अच्छे लगते है’ मधील प्रिया आजही सगळ्यांना तितकीच प्रिय आहे. अभिनेत्री साक्षी तन्वर हिने सून व आई म्हणून सगळ्यांची मनं जिंकली.
Source:instagram
पण खऱ्या आयुष्यात साक्षीचं लग्न झालेलं नाही.
Source:instagram
‘कसम’ या मालिकेत दिसलेली अभिनेत्री प्राची देसाई हिनेही लग्न केलेलं नाही.
Source:instagram
‘भाभीजी घर पर है’मालिकेतील अंगूरी भाभी म्हणून लोकप्रिय झालेली शिल्पा शिंदे खऱ्या आयुष्यात अविवाहित आहे.
Source:instagram