‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे अदा शर्मा बरीच चर्चेत आली.
Source:instagram
अदा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
Source:instagram
तिचं मराठी संस्कृतीवर बरंच प्रेम असलेलं पाहायला मिळतं.
Source:instagram
नुकतीच तिने नवी मराठी कविता सादर केली आहे.
Source:instagram
ज्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
Source:instagram