‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्मा बरीच चर्चेत आली होती.
Source:instagram
तिला मराठी संस्कृतीविषयी विशेष प्रेम असलेलं नेहमी पहायाला मिळतं.
Source:instagram
नुकतीच ती दहीहंडी उत्सवात हटके अवतारात पहायला मिळाली.
Source:instagram
यावेळी तिने खास नऊवारी साडी नेसली होती.
Source:instagram
तिचा मराठमोळा अंदाज सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
Source:instagram
तिला साडी नेसून तिला १ किमी चिखलातून चालावं लागणार होतं.
Source:instagram
त्यामुळे तिने या लूकवर शूज घातले होते.
Source:instagram
विशेष म्हणजे तिने नेसलेली साडी ही तिच्या आजीची होती.
Source:instagram