‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षकांचं बरंच प्रेम मिळत आहे.

Source:instagram

मालिकेतील अर्जुन हे पात्र अभिनेता अमित भानुशाली साकारत आहे.

Source:instagram

अमित सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो.

Source:instagram

नुकतेच त्याने त्याच्या मुलाचे अतरंगी व्हिडीओ शेअर केले आहेत.

Source:instagram

त्यात त्याचा क्युट लेक विविध करामती करताना दिसत आहे.

Source:instagram