सुप्रसिद्ध मालिका 'नागिन'च्या नव्या भागात कोणती अभिनेत्री दिसणार? 

टेलिव्हिजनवरील ‘नागिन’ ही मालिका अधिक लोकप्रिय आहे

या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडला आहे

पहिल्या भागात मौनी रॉयने मुख्य भूमिका साकारली होती

सहाव्या भागात तेजस्वी प्रकाशने मुख्य भूमिका साकारली होती

आता ७ वा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे

यामध्ये कोणती अभिनेत्री दिसून येणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

मात्र अंकिता लोखंडे किंवा उर्फी जावेद यांची मुख्य भूमिका बघायला मिळू शकते