Photos : रुबिना दिलैकचा ग्लॅमरस अवतार
सध्या टेलिव्हिजनवरील छोटी बहू म्हणजे रुबिना दिलैक खूप चर्चेत आहे
जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर ती आता त्यांच्या सांगोपनात पूर्ण व्यस्त असलेली दिसते
गरोदरपणामध्ये वजन वाढलेले वजन मुलींच्या जन्मानंतर काही महिन्यातच कमी केले
सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो बघायलं मिळतात
नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत
यामध्ये रुबिनाचा ग्लॅमरस लूक बघायला मिळत आहे
रुबिनाने काळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे