Photos : रुबिना दिलैकच्या गोंडस लेकींचे
Unseen Photos
टेलिव्हीजन अभिनेत्री रुबिना दिलैक व अभिनव शुक्ला सध्या खूप चर्चेत आहेत
27 नोव्हेंबर २०२३ साली रुबिनाने जुळ्या मुलींना जन्म दिला
मुलांना वर्ष झाल्यानिमित्ताने रुबिनाने मुलींचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
यामध्ये मुली खूपच गोड दिसत आहेत
तसेच त्यांचा गोंडस असा लूकदेखील बघायला मिळत आहे
रुबिना व अभिनव हे दोघंही ‘बिग बॉस’मध्ये एकत्रितपणे दिसून आले होते