Photos : हिना खानची उपचारानंतर डिनर पार्टी
हिना खान ही आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे
हिना गेल्या अनेक महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत आहे
काही दिवसांपूर्वी तिचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता
यामध्ये ती रुग्णालयात असून हातात लघवीची बॅग असलेली दिसून आली
आता उपचार करून ती परतली असून तिचे काही फोटो समोर आले आहेत
यामध्ये ती मस्त डिनर करताना दिसत आहे
तसेच तिने यामध्ये काळ्या पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे
तसेच तिच्या मिरर सेल्फीलादेखील खूप पसंती मिळाली आहे