Photos : अंकिता लोखंडेच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण, शेअर केले रोमॅंटिक फोटो 

अंकिता लोखंडे व विकी जैन ही जोडी सध्या खूप चर्चेत आहे

तीन वर्षांपूर्वी दोघंही लग्नबंधनात अडकले

आज त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस आहे

या निमित्ताने अंकिताने काही फोटो शेअर केले आहेत

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अंकिता व विकीचा रोमॅंटिक अंदाज बघायला मिळत आहे

तसेच त्यांचे एकमेकांवरील प्रेमही दिसून येत आहे

फोटो शेअर करत अंकिताने विकीसाठी रोमॅंटिक पोस्टही लिहिली आहे