अंकिता लोखंडे आई होण्याबद्दल काय म्हणाली?
टेलिव्हीजन अभिनेत्री अंकिता लोखंडेचा काल वाढदिवस पार पडला
आता ती 40 वर्षांची झाली आहे
२०२१ साली ती विकी जैनबरोबर लग्नबंधनात अडकली
नंतर अनेकदा तिच्या गरोदरपणाबद्दलही अनेक चर्चा सुरु झाल्या
अनेकदा चाहते गुडन्यूज कधी देणार? याबद्दल विचारणा करतात
यावर एका मुलाखतीमध्ये तिने प्रेग्नन्सीबद्दल भाष्य केले होते
ती म्हणाली की, “मी एक दिवस नक्की आई होणार आणि माझी पण मुलं असतील”.
‘बिग बॉस’मध्ये असताना अंकिताने प्रेग्नन्सी टेस्टदेखील केली होती