Video : अंकिता लोखंडेचं नवऱ्याबरोबर Christmas Celebration
टेलिव्हीजन अभिनेत्री अंकिता लोखंडे मोठ्या प्रमाणात चर्चेत असते
आजवर अंकिता अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम करताना दिसली आहे
अंकिता सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असते
नुकताच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे
यामध्ये ती कुटुंबाबरोबर ख्रिसमस साजरी करताना दिसत आहे
तसेच तिच्याबरोबर नवरा विकी जैनदेखील दिसून येत आहे
तिच्या या व्हिडिओला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे