‘ताली’ सीरिज प्रदर्शित होऊन आता महिना पूर्ण झाला आहे.
Source:instagram
यामध्ये छोट्या गौरी सावंतने अप्रतिम कलाकृती सादर केली.
Source:instagram
ही भूमिका ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखच्या पत्नीने साकारली.
Source:instagram
कृतिकाने छोट्या गौरीची भूमिका उत्तमरित्या निभावली.
Source:instagram
नुकताच तिने ‘ताली’तील ‘धडके जिया’ गाण्यावर कथ्थक नृत्य केलं आहे.
Source:instagram
तिच्या या नृत्याचं नेटकऱ्यांनी कौतुक केली आहे.
Source:instagram